• Sun. Jun 21st, 2026

    नंदुरबार

    • Home
    • Nandurbar Crime : भाजीपाला नावाखाली वन्यजीवांची वाहतूक; 5 कोल्हे, 289 पक्षांसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Nandurbar Crime : भाजीपाला नावाखाली वन्यजीवांची वाहतूक; 5 कोल्हे, 289 पक्षांसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

    नंदुरबार पोलिसांनी वन्यजीवांची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या वाहनातून तब्बल 5 कोल्हे, 289 पक्षी मिळाले आहेत. हे सर्व वन्यजीव वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी अत्यंत धाडसाने…

    Nandurbar News : आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली बॉडी; आई-वडिलांचा आक्रोश, घातपाताचा संशय

    नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय ब्रायन गावीतचा उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत असून, वडिलांनी घातपाताचा…

    नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच गुजरात पोलिसांकडून अटक, नंदुरबारच्या नवापूरमध्ये काय घडतंय?

    नवापूर पालिकेत जिल्हा विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवणाऱ्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या टायमिंगची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

    नंदुरबारमध्ये 56 जणांना घेऊन जाणारी स्कुल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, दोन चिमुकल्यांचा मृत्यू, 18 जखमी, पालकांचा आक्रोश

    Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एकूण 56 जणांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा मोठा अपघात घडला आहे. ही स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली आहे.…

    २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, महाजनांचा विजयाचा निर्धार!

    राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येईल.त्यासाठी आजपासून,…

    Nandurbar News: शेतकऱ्याची हुशारी, कापसाच्या शेतात थेट गांजाची लागवड; 10 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची कारवाई

    Nandurbar Crime News: शहादा तालुक्यात पोलिसांनी एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ९८ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत ९ लाख ८३ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

    साहेबराव पाटलांचं गुणगान, नंदुरबारच्या नेत्यांना इशारा; अनिल पाटील म्हणाले पाटा पाडणार

    Maharashtra Times•31 Oct 2025, 2:29 pm काहींचा पाटा पाडायचाय, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी केले.नंदुरबारची निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी असे अनिल पाटील म्हणाले.नंदुरबारमध्ये काही चांगल्या लोकांना निवडून आणायचंय…

    धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला; अडकलेल्या तरुणांची आरडाओरड

    Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात विसरवाडी दापूर धबधब्यावर काही तरुण अडकले. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते बाहेर पडू शकत नव्हते. काकरपाडा येथील काही तरुणांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी साखळी…

    प्रसूतीच्या प्रचंड वेदना; बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेचा सात किलोमीटरचा प्रवास

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बुरीनमाळपाडा येथे रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी बांबूच्या झोळीतून सात किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात पोहोचवले. अतिदुर्गम भागातील रस्त्यांमुळे आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने महिलेला प्रचंड त्रास सहन…

    दहावीच्या निकालात ‘काँग्रेस’ नापास, फक्त दोन विषयात पास

    नंदुरबार जिल्ह्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यात ८८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवागावच्या आश्रम शाळेतील ‘काँग्रेस’ नावाचा विद्यार्थी मात्र नापास झाला. त्याला चार विषयात अपयश आले. विशेष म्हणजे, नंदुरबार एकेकाळी…

    You missed