• Mon. Sep 7th, 2026
२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, महाजनांचा विजयाचा निर्धार!


राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येईल.त्यासाठी आजपासून, 4 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचा विजय नक्की आहे. २०० पेक्षा जास्त नगरपालिका जिंकू, विरोधक सापडणारही नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed