काँग्रेसने ओबीसींवर अन्यायच केला, विरोधकांनी राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत विरोधकांनी उगाच राजकारण करू नये असा सल्ला दिला आहे. तसंच काँग्रेसने ओबीसींवर अन्यायच केल्याचा आरोपी त्यांनी केला.…