संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना बीड शहर पोलीस पोलीस ठाण्यातून इतरत्र हलवलं. वाल्मिक कराडनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख प्रकरणातील चार आरोपींना इतरत्र हलवण्यात आलं आहे