वाल्मिक कराडबद्दल सीआयडीचा मोठा खुलासा
कोर्टात वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी सीआयडीकडून करण्यात आली. सीआयडीकडून मोठा खुलासा करत म्हणण्यात आले की, मोबाईलवरील संभाषण हे कराडच आहे का?, याची तपासणी करायची आहे. यामुळे पंधरा दिवसांची पोलिस कोठडी हवी.