• Sat. Jan 4th, 2025
    पुणे मिसिंग लिंक, चॅम्पियन्स करंडक ते एक देश एक निवडणूक; २०२५ मधील २५ आश्वासक गोष्टी

    शहर, राज्य, देश आणि एकंदरितच जगाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविश्वात कोणत्या घटना, बदल यंदाच्या वर्षात दिसून येणार आहेत, याचा हा आढावा…

    महाराष्ट्र टाइम्स

    मुंबई : २१ व्या शतकातील २५ वे वर्ष अर्थात २०२५ आज, बुधवारपासून सुरू झाले. नवी उमेद, नवीन आकांक्षा घेऊन आपण या वर्षात पाऊल टाकले आहे. यानिमित्त आगामी वर्षाच्या पोटात नेमके काय काय आहे? शहर, राज्य, देश आणि एकंदरितच जगाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविश्वात कोणत्या घटना, बदल दिसून येणार आहेत, याचा हा आढावा…

    १. मटा सन्मानचा रौप्य महोत्सव
    २. प्रयागराजमध्ये महाकुंभ
    ३. चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानमध्ये
    ४. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांकडे लक्ष
    ५. शेअर बाजारात टी+0 व्यवहारपूर्ती
    ६. एक देश एक निवडणूक
    ७. नवी एटीसी प्रणाली
    ८. सार्वजनिक आरोग्याला बळ
    ९. मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
    १०. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा
    ११. वंदे भारत स्लीपर कोच
    १२. वरळी शिवडी कनेक्टर
    १३. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स प्रथमच भारतात
    Good News : कल्याणवासियांना खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचं काम फास्ट, २० मिनिटांत अंतर कापता येणार
    १४. अभिजात दर्जानंतर नवी दिल्लीत पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीत
    १५. शताब्दी नाट्यसंमेलन समारोपाकडे लक्ष
    १६. भूमिगत मेट्रो पूर्ण रुपात
    १७. सागरी किनारा मार्ग आणि उड्डाणपूल
    १८. लष्कर दिन संचलन पुण्यात
    १९. पुणे मिसिंग लिंक जोडणार
    २०. डोनाल्ड ट्रम्प स्वीकारणार सूत्रे
    २१. दिल्ली, बिहार विधानसभा निवडणुका
    २२. समृद्धी महामार्ग पूर्णत्वास जाणार
    २३. महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा
    २४. नवी मुंबई विमानतळ
    २५. शिवसेना-राष्ट्रवादी पक्षांचे भवितव्य

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed