• Sat. Sep 21st, 2024

तेलंगणा विधानसभा निवडणूक

  • Home
  • शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी

शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. राज्यात सत्ता अबाधित ठेवणे…

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाच्या तीन खांबांना तडे, राहुल गांधींकडून पाहणी

गडचिरोली: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा-कालेश्वरम धरणाच्या तीन पिल्लरला तडे गेले आहेत. पाणी सोडण्यात येणाऱ्या मोठ्या गेटच्या काही भागाचे काँक्रीट उखडले. प्रकल्पावर उभारलेला पूलही खचल्याने धरणाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह…

तेलंगणात भाजपच्या सर्व जागांवरील डिपॉझिट जप्त होणार; केसीआर यांच्या कन्या के. कविता अक्कांचा दावा

सोलापूर: शहरात केसीआर यांच्या कन्या आमदार कविता अक्का आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात सोलापूर शहरातील पद्मशाली समाजात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी केसीआर कन्या कविता ब्रतुकम्मा उत्सवात…

ठाकरेंच्या जोडीला चव्हाण, काँग्रेसकडून मराठमोळ्या नेत्यांवर दक्षिणेची जबाबदारी, तेलंगणा सर करणार?

नांदेड: तेलगंणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे…

You missed