अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी मी ५ वर्ष खासदार आहे, प्रतिभा धानोरकरांनी मंचावरुन दम भरला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2024, 8:48 pm काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे.…
डॉली चायवाला करतोय ‘या’ उमेदवाराचा प्रचार, लोकांनी केली मोठी गर्दी
डॉली चायवाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. डॉली चायवालाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहमीच सोशल मीडियावर डॉली चायवालाचे खास फोटो आणि…
राजकीय पुढाऱ्याची रात्रभर चाललेली मटणाची पार्टी बकऱ्यांवर उलटली, तालुक्यात खळबळ, काय घडलं?
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये राजकारणामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. फिस्कुटी गावात राजकीय पक्षाच्या पार्टीत उरलेला शिळा भात खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पंधरा बकऱ्या आजारी आहेत. दुसरीकडे, वरोरा तालुक्यात…
लढाई सासू-सुनेची; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर भावासाठी, तर सासू वत्सला या लेकासाठी आमनेसामने
Chandrapur Vidhan Sabha Nivadnuk: सध्या चंद्रपुरात सासू विरुद्ध सून असं चित्र दिसत आहे. येथे खासदार प्रतिभा धानोरकर या भावासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर, त्यांच्या विरोधात सासू वत्सला या मुलगा…
बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?
चंद्रपूर: गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हातील नागभिड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले…
पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी
चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर…
आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू
चंद्रपूर: वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरातून धक्कादायक घटना पुढे आली आहे. वाघाच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळून आला. तर एका अशक्त बछड्याला वन विभागाने पिंजऱ्यात आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा…
चंद्रपूरवर शिवकृपा! पार्वती मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले मराठाकालीन प्राचीन शिवलिंग
चंद्रपूर: श्रावण मासाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. शंकर देवांना अतिशय प्रिय असलेला हा महिना. शिवभक्त हा संपूर्ण महिना शिवभक्तीत घालवीतात. श्रावण मासातील आजच्या पौर्णिमेलाच चंद्रपूरातून शिवभक्तांना सुखाविणारी घटना घडली.…
कोलाम गुड्ड्याला कधी गेलाय का? महाराष्ट्रातील मागासलेपणाचे विदारक चित्र!
चंद्रपूर: जागृत संस्थेच्या माध्यमातून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाने महाराष्ट्रातील मागासलेपणा चव्हाट्यावर आणून ठेवला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या गप्पा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुंबई, पुणे, नागपूर येथील विकासच महाराष्ट्राचा खरा विकास…
दुर्दैवी! पती, पत्नी कपाशीला खत टाकीत होते, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीच्या अंगावर वीज कोसळली
चंद्रपूर : सतत येणाऱ्या पावसामुळे शेतीचे कामे खोडांबली होती.दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. अनुकूल वातावरण पाहून चेक विठ्ठलवाडा येथील पती,पत्नी कपाशीला खत टाकायला शेतात…