मुंबईत आज शक्तिप्रदर्शन; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा अंधेरीत, शिंदेंचा बीकेसीत मेळावा
Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट गुरुवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिवसेना उबाठाचा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे, तर शिंदे…