उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज राधानगरी मधील सरवडेमध्ये आभार सभा आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी प्रकाश आबिटकर यांच्याकडून जय्यत तयारी केलीये. एकनाथ शिंदे ज्या मार्गावरुन जाणार आहेत तिथे तब्बल १० जेसीबी मधून फुलांचा…वर्षाव करणार आहेत. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबी उभे केलेले आहेत. या सगळ्याचा तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी…