वकिलांनी निकालांवर टिप्पणी करू नये, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सल्ला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आजकाल न्यायालयाच्या निकालांवर अनेकजण तोंडसुख घेतात. वकील संघटनांचे सदस्य व पदाधिकारीसुद्धा न्यायालयात प्रलंबित प्रकरणांवर तसेच न्यायालयाच्या निकालांवर टिप्पणी करीत आहेत, हे बघून मला फार वाईट वाटते.…
जमिनीबाबत चालढकल का? न्यायालयाच्या इमारतीबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
मुंबई : ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या फोर्ट येथील इमारतीची अवस्था चांगली नाही. त्यामुळे न्यायाधीश व कर्मचारी वर्गालाही धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वांद्रे येथील नव्या संकुलाच्या उभारणीसाठी जमीन देण्याबाबत चालढकल…
तुळजाभवानीच्या सोने,चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी होणार?
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीला भाविकांनी दान केलेल्या सोने आणि चांदी वितळवण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत हिंदू जनजागरण समितीने याचिका दाखल केली होती.
पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल झालेल्या चुकीच्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक…