नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…; RTO अधिकारी विठुरायाच्या भक्तीत दंग, अभंग गात घेतला आनंद
सोलापूर:आषाढी वारी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात पोहचला असून २९ जून रोजी आषाढी एकादशी रोजी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या आणि पांडुरंगाची भेट होईल. याबरोबरच लाखो वारकऱ्यांनाही विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली…
एका वारकऱ्यासाठी मध्यरात्री अख्खी यंत्रणा राबली; हार्ट अटॅकनंतर मृत्यूच्या दारातून परत आणलं!
अहमदनगर : आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा…
पावसाची ओढ, तुकोबारायांच्या पादुकांना टँकरच्या पाण्यानं नीरास्नान,वारकरी हळहळले
पुणे : लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीत स्नान घालण्यात आलं. यंदा पावसानं ओढ दिल्यानं नीरा नदीत संत तुकोबारायांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याद्वारे नीरा स्नान घालावं लागलं.…
अजित पवारांचा अनोखा अंदाज, संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य
बारामती: तुकारामांचा जयघोष करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीला पोहोचला आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे…
पोलिसांनी चोरीच्या संशयावरून वारीदरम्यान १५० पारधी समाजाच्या लोकांना डांबून ठेवले?
आळंदी, पुणे : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत असताना शनिवारी (दि.११) रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीच्या संशयावरून आळंदी पोलिसांनी मंदिर परिसरात पारधी समाजाच्या चार ते…