• Mon. Jun 8th, 2026

    आषाढी एकादशी

    • Home
    • Nashik News : वारी चुकायाची नाही! ‘सर्जा-भास्कर’ ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील ‘या’ बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

    Nashik News : वारी चुकायाची नाही! ‘सर्जा-भास्कर’ ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील ‘या’ बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

    Nashik Santh Nivruttinath Maharaj Chariot Sarja-Bhaskar : आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरला भक्तांची वारी जाते. नाशिकमधल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान ‘सर्जा-भास्कर’या बैलजोडीला मिळाला आहे. नाशिक इगतपुरी सर्जा भास्कर…

    विठ्ठल अन् रुक्मिणीची वेशभूषा, विठुनामात तल्लीन झाले जि.प.शाळेतील चिमुकले वारकरी

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•6 Jul 2025, 6:36 pm साताऱ्यातील पीएमश्री जि.प.प्राथमिक शाळा, अंबवडे (सं.वा.)शाळेच्या वतीनं आषाढी दिंडी काढण्यात आली.विठ्ठल, रुक्मिणी तसेच वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थी दिंडीत सामील झाले.…

    महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती दे; विठ्ठलाची पूजा करत मुख्यमंत्री फडणवीसांचं साकडं

    Maharashtra Times•6 Jul 2025, 2:54 pm आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरी विठूनामाच्या गजरात दुमदुमली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली.मानाचे वारकरी नाशिकच्या उगले दाम्पत्यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा…

    ‘एक नवी सुरुवात करतोय…’, देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरातून मोठी घोषणा

    CM Devendra Fadnavis Podcast : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला ‘महाराष्ट्रधर्म’ या नवीन पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेत महाराष्ट्राची संस्कृती, वारी आणि इतिहास यावर ते भाष्य…

    परतीच्या प्रवासात वारकऱ्यांचे प्रचंड हाल; रेल्वेतील भयानक गर्दीमुळे श्वास घेता येईना, कोचमध्ये…

    नागपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पण वारकऱ्यांचे परतीच्या प्रवासात प्रचंड हाल होत असताना दिसत आहेत.नागपूर-पंढरपूर रेल्वेतून परतीच्या प्रवासात प्रंचड…

    पांडुरंगाच्या दर्शनानंतर काळाने गाठलं, वारकऱ्याने परतीच्या प्रवासातच डोळे मिटले

    परभणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाचे दर्शन घेऊन परत येत असताना वारकऱ्याला काळाने गाठलं. अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याला धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड…

    आषाढी एकादशीसाठी १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साई संस्थानचे सीईओ रमले भाविकांच्या सेवेत

    अहमदनगर: आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसदासाठी तब्बल ११ ते १२ टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला. आषाढी…

    जय हरी माऊली! आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार; वाचा सविस्तर वेळापत्रक…

    नागपूर : मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे.तपशील खालीलप्रमाणे आहेतः१. नागपूर-मिरज स्पेशल (४ सेवा)गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी…

    You missed