• Sat. Sep 21st, 2024

अहमदनगर मराठी बातम्या

  • Home
  • एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात…

सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार

प्रियांका पाटील, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार सुरु आहे. अनेक समाज बांधव रास्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी करत आहेत. जालनातील अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाचे प्रेरणास्थान बनले…

शाळा उघडताना गेट अंगावर पडलं, १० वर्षीय विद्यार्थ्याने शाळेतच प्राण सोडले

अहमदनगर : शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात शाळा उघडताना ही घटना…

हिंदू जनआक्रोश मोर्चात धार्मिक तेढ पसरवणारं वक्तव्य; कालीचरणविरूद्ध नगरमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर : डिसेंबर २०२२ मध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने अहमदनगर शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. लव्ह जिहादविरोधीतील जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात कालीचरण महाराज सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या…

शेतकरी घरात टीव्ही पाहण्यात मग्न, बिबट्या घराच्या दारातून आतमध्ये शिरला अन् नरडीचा घोट घेतला

Man watching TV Leopard Attack | संगमनेर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तम बाळाजी कुऱ्हाडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा…

व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नगरच्या बाजारपेठेत कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या

अहमदनगर :दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे…

श्रीगोंद्यातील पाचपुतेंच्या डेअरी फार्मवर दूध भेसळीचा सेटअप; FDA ने केमिकल,पावडरचा साठा पकडला

अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला होता. श्रीगोंदा तालुक्यात दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलित केले जाते. परंतु दुध भेसळीचा…

You missed