• Sat. Sep 21st, 2024

अभिषेक घोसाळकर हत्या

  • Home
  • घोसाळकांचा पीए दोनदा ऑफिसच्या दारापर्यंत गेलेला, पण…; हत्येपूर्वीचा घटनाक्रम तपासातून समोर

घोसाळकांचा पीए दोनदा ऑफिसच्या दारापर्यंत गेलेला, पण…; हत्येपूर्वीचा घटनाक्रम तपासातून समोर

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्या गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्वयंघोषित समाजसेवक मॉरिस नोरोन्हानं त्यांच्यावर गोळीबार केला.

अमरेंद्र, ऑफिस अन् अजब अट; धोका नसतानाही बॉडीगार्ड नेमलेला; मॉरिसचा संपूर्ण प्लान ठरलेला

मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. घोसाळकरांची हत्या करुन स्वत:ला संपवायची योजना आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ…

मॉरिसनं गेल्याच वर्षी आखलेली योजना, पण प्रयत्न फसला; घोसाळकर हत्या प्रकरणात नवी माहिती उघड

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्या आठवड्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. तपासातून महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.

उद्धव ठाकरेंची भेट, निवडणुकीचं तिकीट; अभिषेक यांचा मॉरिसला शब्द; खून प्रकरणाला नवं वळण?

मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक असलेल्या अभिषेक यांची स्वयंघोषित समाजसेवक असलेल्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस…

अनेकांसोबत बरेच चॅट, पण…; घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात मारेकऱ्यानं आत्महत्या करुन आयुष्य संपवलं.

मॉरिसनं अभिषेक यांना का संपवलं? तपासातून कारणांचा उलगडा; पोलिसांनी घटनाक्रम सांगितला

मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शुक्रवारी (८ फेब्रुवारी) हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्याचा मृत्यू…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दोघे ताब्यात; मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल मुंबईच्या दहिसरमध्ये हत्या करण्यात आली. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं आत्महत्या केली.

तुम्ही ‘त्या’ माणसाला कधीही हरवू शकत नाही! घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसची शेवटची पोस्ट काय?

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या.

मॉरिसनं घोसाळकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तुल कोणाचं? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघड

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मिश्रा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

अनेकांना धक्का बसला असेल! LIVE सुरू असताना मॉरिस तीनदा उठला अन् घोसाळकरांवर जीवघेणा गोळीबार

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई असं…

You missed