• Sat. Sep 21st, 2024

अब्दुल सत्तार

  • Home
  • ‘प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतीलच असे नाही’; अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य, सांगितले शिवसेनेला किती जागा मिळतील

‘प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतीलच असे नाही’; अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य, सांगितले शिवसेनेला किती जागा मिळतील

नागपूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रात जागांचे वाटप झालेले नाही. महाआघाडीत सामील असलेल्या तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरूच आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक…

हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले

मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…

शिंदे गटातील नेत्यांना झालंय काय? बैठकीत एकमेकांना शिवीगाळ, ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंगोली : हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीमध्ये खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. खासदार हेमंत पाटील…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत लाठीमाराचे आदेश

छत्रपती संभाजीनगर: वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या…

हेमंत पाटलांचा राजीनामा ते भुजबळ जरांगे यांचा वाद, अब्दुल सत्तारांची जोरदार बॅटिंग

Abdul Sattar : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी रास्त धान्य दुकानदारांसोबत बोलताना सत्तार यांनी हेमंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत गौप्यस्फोट केला.

माझा कुणाशीही पर्मनंट करार नसतो; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावात सत्ता असल्यामुळे मी सत्तेत असतो. आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे.…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरुन सतेज पाटील सभागृहात अब्दुल सत्तारांवर बरसले

मुंबई: सध्या मुंबईत विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेचे काँग्रेसचे घटनेचे सतेज पाटील यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.…

Monsoon 2023: मान्सून रखडला, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, थोडे दिवस थांबा, कारण…

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: ‘अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी,’ असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.…

राज्यात भूकंप? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी मंत्री राहीन की नाही माहिती नाही…!

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील…

विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं?

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन…

You missed