• Sat. Aug 15th, 2026

केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा तरोडा येथे ध्वजारोहण शाळा समिती अध्यक्ष सुशील भोरे यांच्या हस्ते

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण सावतकर

आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे शाळा समिती अध्यक्ष सुशील भाऊ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सर्व शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड सर मुख्याध्यापक खडसे सर शिक्षक वर्ग चोंडे सर वाढवे सर चव्हाण सर आदरणीय कैलास वानरे सर कर्वे मॅडम जाधव सर गावचे तलाठी विलास पाचंगे साहेब ग्रामसेवक व प्रशासक भांगे साहेब कोतवाल कनवाळे यांची उपस्थिती व गावातील प्रतिष्ठित नागरी यावेळी उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर देशभक्ती गीते व स्वातंत्र्यदिनी भाषणे व विविध उपक्रम राबविले त्यामध्ये आदरणीय कैलास वानारे सर यांच्या प्रयत्नामुळे एक पाल्य म्हणजेच ज्यांना आई असेल किंवा वडील असेल दोन्हीपैकी एक असेल अशा विद्यार्थ्यांना शिवा प्रभा चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत शालेय दप्तर वाटप करण्यात आले तसेच पहिली वर्गासाठी कलर पेन्सिलचे वाटप करण्यात आले आणि वैश्विक शिक्षण संस्था झरकर सर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य जसे की पेन्सिल बुक यांचे वाटप करण्यात आले व शाळेतर्फे स्पेलिंग बी स्पर्धा राबविण्यात आली तसेच चव्हाण सर यांच्यातर्फे दण्यात

आलेले एक कदम उपक्रम हा उपक्रम किती मोलाचा आहे व त्याचे महत्त्व राठोड सर यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले आहे तरोडा गावातील शिक्षक यांचे कौतुक कराव तेवढे कमीच आहे व शाळा व्यवस्था समिती यांचेही योगदान लाख मोलाचे ठरते आज रोजी आपल्या तरोडा गावच्या शाळेने आपल्या शाळे कडून अनेक अधिकारी कर्मचारी आर्मी फोर्स एअर फोर्स नेव्ही फोर्स असे जवान व अधिकारी पत्रकार घडून दिले आहेत त्याबद्दल तरोडा गाव आपल्या शाळेचे सदैव ऋणी आहो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed