दादा सरकारमधून बाहेर पडा, बारामतीत घोषणाबाजी, त्यावर अजित पवार तिरकसपणे म्हणाले….
मुंबई : जालन्याच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्याच्या विविध शहरांत आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत मराठा समाजाच्या वतीने निषेध…
आम्ही लाठीचार्जचे आदेश दिले हे जर कुणी सिद्ध केले तर तिघेही राजकारण सोडू : अजित पवार
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश ‘वरून’ देण्यात आले, असा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. विरोधकांनी हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारणातून…
शासन आपल्या दारीला अजित पवार का हजर नव्हते कारण समोर, समर्थक नेत्यांनी देखील फिरवली पाठ
Shasan Aaplya Dari : बुलढाणा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत.
एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती
बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या…
अतुल बेनकेंचा निर्णय अन् दोन्ही पवार हजेरी लावणार, एकाच आमदारासाठी दोघांचा दौरा, कारण..
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट घेऊन भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार आणि…
अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार…
भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले…
घड्याळ चिन्ह अन् अजित पवारांचं नेतृत्त्व, सुनील तटकरेंनी सभेआधी प्लॅन सांगितला
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हाला टी- ट्वेंटी आणि ५० षटकांचे सामने जिंकायचे असल्याचं…
येवल्यातील सभा ते गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल
बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शरद पवार यांची सभा इथं झाली. पहिली सभा येवल्यात…
Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना २७ तारखेची ही सभा १७ तारखेच्या सभेची उत्तर सभा नाही, असं म्हटलं. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या उत्तरदायित्त्वाची सभा आहे. १७ तारखेच्या…