मोठी बातमी! महाराष्ट्रात ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी, खोकल्याचं हे औषध कुठल्याही मेडिकलमध्ये सापडलं तर फोन करा
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या खोकल्याचं औषध ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी घातली आहे. या सिरपचं उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे औषध कुठल्याही मेडिकलमध्ये सापडल्यास टोल फ्री क्रमाकांवर फोन…
मित्राला दिलेले उसने पैसे आणण्यासाठी गेलेली मीनाक्षी घरी आलीच नाही, 16 दिवसांपासून बेपत्ता
रायगड जिल्ह्यात बिरवाडी टाकी कोंड येथून 21 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. मित्राला उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेलेली मीनाक्षी घरी आलेली नाही. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान दोघांपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा?, पंढरपूरच्या मंदिर समितीपुढे मोठा पेच
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्तिकी एकादशीला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान द्यायचा? असा पेच मंदिर समिती पुढे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर…
‘गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही’, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य चर्चेत
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मी गरज पडल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं…
नाट्यमय घडामोडी, मुंबईत राज-उद्धव भेट, ठाण्यातही मोठी बैठक, मविआत मनसेच्या एन्ट्रीचा शुभारंभ ठाण्यातून होणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले. तर दुसरीकडे ठाण्यात मनसे आणि मविआ नेत्यांची बैठक…
‘सावंत साहेबांना मध्ये कशाला घेतोस?, पुण्यात येऊन तुझे दुकान बंद पाडतो’, गुंड निलेश घायवळची व्यावसायिकाला दमदाटी
गुंड निलेश घायवळचा एका व्यवसायिकाला धमकी देतानाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये गुंड निलेश घायवळ व्यापाऱ्याला शिवीगाळ देखील करताना दिसत आहे. अभिजीत दराडे, पुणे : ‘सावंत…
मुंबईत मेट्रो वाहतुकीचा अभूतपूर्व खोळंबा, बराच वेळ प्रवाशांना मनस्ताप, स्थानकांवर गर्दी
मुंबईत मेट्रो वाहतुकीचा खोळंबा झालेला बघायला मिळत आहे. मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर आता वाहतूक सुरु झाली…
महायुतीत जुंपली! गणेश नाईकांच्या ‘नालायक’ शब्दानंतर उदय सामंत भडकले; म्हणाले, ‘खपवून घेणार नाही’
महायुतीत आता शाब्दिक संघर्ष होताना दिसत आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना यांच्यात आता टोकाचा संघर्ष बघायला मिळतो आहे. गणेश नाईक यांनी थेट नालायक असा शब्दप्रयोग केला आहे. त्यावर…
गौतमी पाटील हिला अटक होणार? पुणे पोलिसांकडून नोटीस, अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. अपघातग्रस्त रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ट्विस्ट येताना दिसत आहे.…
त्या गौतमी पाटीलला उचलायच की नाही?, चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन
त्या गौतमी पाटीलला उचलायच की नाही? असा थेट सवाल चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन करुन विचारला आहे. पुण्यातील अपघात प्रकरणी चंद्रकांत पाटील आक्रमक झालेले बघायला मिळाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…