• Sun. Sep 13th, 2026

Dhule News

  • Home
  • राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत

राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत

धुळे: संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७५ टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली…

वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि तणाव; शालेय विद्यार्थ्यांनी एका कृतीतून उघडले समाजाचे डोळे

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरूवारी सायंकाळी एका समाजाचे बॅनर पाडण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादात दोन गट भिडल्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर…

शरद पवार गटाला धक्का, पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत विश्वासू नेत्याचा NCPला रामराम

धुळे : उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पुनश्च हरिओम म्हणत राष्ट्रवादीला…

त्याने हातात रायफल धरलेल्या ‘दहशतवाद्याच्या’ सणकन कानशिलात लगावली अन् मॉकड्रिल थांबली

धुळे: धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी…

महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष; नागरिकांची आमदारांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

धुळे: मुलभूत सोयी-सुविधांच्या बाबतीत तब्बल २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या धुळे शहरातील नगावबारी परिसराकडे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे नगावबारीचा प्रभाग क्रमांक दोन दत्तक घेण्याचा निर्णय आमदार डॉ. फारुक शहा…

भररस्त्यात वीस फूट खोल खड्डा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, शिवसेना आक्रमक, भाजपवर केला आरोप

धुळे: शहरातील केंद्रीय विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्क २० फुट खोल तलाव ठेकेदाराने करण्याचा चमत्कार घडविला आहे. त्याच्या या चमत्कारामुळे विद्यार्थी आणि रहिवाशाचा जीव धोक्यात आला आहे. गुजरातचा हा ठेकेदार…

डिझेल टँकर पलटी झाला; मदत करण्याऐवजी लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

धुळे: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहूण रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी…

भाजपचा धुळेकरांच्या पाण्याशी खेळ! ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप; म्हणाले- हे स्वप्नच राहणार

धुळे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिका प्रशासन १५४ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे ललीत माळी यांनी…

प्रगत महाराष्ट्राचा दावा खोडणारी घटना; रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला झोळीत बसवून रुग्णालयात नेण्याची वेळ

धुळे: शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्त्याची सोय नसल्याने थुवानपाणी येथील एका महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे नेण्यात…

हातचलाखीतून दिले सडके आंबे; महिलेला राग अनावर, भर रस्त्यात दिला चोप

Dhule News: धुळ्यात सडके आंबे दिल्याने महिलेने फळविक्रेत्याला चोप दिल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. निवडलेले आंबे न देता सडके आंबे दिल्याने हा प्रकार…

You missed