• Sat. Sep 21st, 2024

Devendra Fadnavis

  • Home
  • नागपूर जिल्ह्यासाठी ६६८ कोटींचा निधी; DPCमध्ये प्रारुपाला मंजुरी, १४३१ कोटींची अतिरिक्त मागणी

नागपूर जिल्ह्यासाठी ६६८ कोटींचा निधी; DPCमध्ये प्रारुपाला मंजुरी, १४३१ कोटींची अतिरिक्त मागणी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ६६८ कोटी ७२ लाख रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली. जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी १ हजार ४३१ कोटी ८५ लाखांची अतिरिक्त…

कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.…

तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, काय म्हणाले जरांगे?

अक्षय शिंदे, जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.…

अधिकाऱ्यांच्या पदोन्नती परीक्षेत अनेक घोळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

मुंबई : राज्यातील बिगर राज्य नागरी सेवेच्या अधिकाऱ्यांमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस निवडीने होणाऱ्या पदोन्नतीसाठी २०२३ या वर्षीच्या छाननी परीक्षेमध्ये अनेक घोळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे याविरोधात अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री,…

हिंमत असेल तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष या, मंदिर कसे उभारले आहे ते दाखवून देऊ; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

पुणे : प्रभू श्रीराम ही तुमची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तर, केंद्रात आमचं सरकार येणार आहे. आम्ही ते…

पुण्यात ‘ई-दम’ कारवाईविना; पोलिसांच्या सायलेंट मोडमुळे राजरोस वापर, ई-सिगरेट किती घातक?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : तरुणाईमध्ये ‘ई-सिगारेट’ ओढण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले असताना, पुणे पोलिसांकडून मात्र त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात मुंबईमध्ये ३८,८७३…

सलीम कुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलबाहेर आला? तेव्हा गृहमंत्री कोण होतं? संजय राऊतांचा भाजपला सवाल

नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २३ तारखेला हुतात्मा कान्हेरे मैदानावर ठाकरे गटाचे महाशिबीर आणि खुलं अधिवेशन होईल…

जाणीव पूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रकार; विरोधकांना एनसीआरबीचा अहवालच वाचता येत नाही- फडणवीस

म.टा. प्रतिनिधी, नागपूर‘मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून नागपूरच्या विरोधात खोटे चित्र मांडण्याचे प्रकार होत आहेत. जाणीव पूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रकार होत आहे. विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला समजून घ्यावे’,…

मीपण मुख्यमंत्री व्हावं, असं वाटत नाही का? विनोद तावडेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

नागपूर: एकेकाळी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील भाजपचा आघाडीचा चेहरा म्हणून ख्याती असलेले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विनोद तावडे यांनी…

सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाल्या हेडलाइन करण्यासाठी त्यांना शरद पवार…

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवारांवर केलेली टीका, संसदेवरील हल्ला, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण यासह विविध मुद्यांवर…

You missed