• Mon. Nov 25th, 2024

    ahmednagar news

    • Home
    • नव्या वाळू धोरणामुळे ग्रामीण भागात कोणकोणते बदल? महसूल मंत्री विखेंनी सगळं सांगितलं

    नव्या वाळू धोरणामुळे ग्रामीण भागात कोणकोणते बदल? महसूल मंत्री विखेंनी सगळं सांगितलं

    अहमदनगर : वाळू व्यवसाय संपूर्णपणे माफियांच्या ताब्यात गेला. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण कलुषित झाले होते. रात्री सुरू असणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती.…

    धनगर आरक्षणाची धग आणखी वाढणार; यशवंत सेनेच्या मदतीला धावली संभाजी ब्रिगेड

    अहमदनगर : केंद्र सरकारने अन्य काही राज्यांप्रमाणे धनगर समाजाला ओबीसीऐवजी अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी चौंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेतर्फे गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू…

    सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..

    अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्‍हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्‍यांच्‍या पक्षाला आमदार सोडून गेले, त्‍या पक्षाची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…

    गिरीश महाजनांची मध्यस्थी फेल, धनगर आरक्षणासाठी चौंडीत १२ व्या दिवशीही उपोषण सुरुच

    अहमदनगर : औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी…

    साहेब पुढचे मुख्यमंत्री व्हावेत, संगमनेरातील दर्ग्यावर समर्थकांची प्रार्थना, विखेंची शेरोशायरी

    अहमदनगर : आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, ही इच्छा बाळगून असलेले महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करतात. अनेकदा तसे पोस्टर लावले जात असल्याचेही पहायला मिळाले आहे. तर…

    हॉटेलमध्ये सुरू होते हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; पोलिसांकडून छापा टाकत परप्रांतीय तरुणीची सुटका

    शिर्डी : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या हॉटेल साईप्रसादवर धाड टाकून पोलिसांनी एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली आहे. तसंच एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई शिर्डी…

    नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके यांची बिनविरोध निवड

    Ahmednagar News : नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी सुधीर लंके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनिमित्त पत्रकारिता क्षेत्र आणि मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

    शिवसेनेची ताकद वाढली, ठाकरेंनी पुतण्यासाठी डाव टाकला, काका टेन्शनमध्ये!

    Sajan Pachpute join Shivsena: श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का, नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात उद्धव ठाकरेंना नवं नेतृत्त्व गवसलं, प्रवेश करताच साजन पाचपुतेंना मोठं गिफ्ट, ठाकरेंकडून उपनेतेपदाची जबाबदारी

    गणेश विसर्जन- ईद ए मिलाद एकाच दिवशी, नगरमध्ये मुस्लिम समाजाने असा काढला तोडगा

    अहमदनगर : गेल्या काही काळापासून अहमदनगर शहरातील सामजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी एकाच दिवशी आलेले गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद हे उत्सव कसे साजरे…

    गावातील पोरांच्या धमक्या, ठरलेलं लग्न मोडलं, संगमनेरच्या तरुणाने जीवन संपवलं

    अहमदनगर : चोरीच्या संशयावरून तरुणांना झाडाला उलटे टांगून दहशत माजविण्याची हरेगाव येथील घटना ताजी असताना नगर जिल्ह्यात गावातील दहशतीची आणखी एक घटना पुढे आली आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे राहणाऱ्या…