• Fri. Jun 26th, 2026

    सातारा बातम्या

    • Home
    • पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर

    पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर

    Satara News : पाल येथील खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

    उदयनराजे रामराजेंची भेट चर्चेत,दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, कुणाचं टेन्शन वाढणार?

    सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सातारा जिल्ह्यातील राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय मतभेद…

    खासदारकीचा राजीनामा का दिलेला ते यंदाच्या लोकसभेची उमेदवारी, उदयनराजे भोसले म्हणतात..

    सातारा : आजपर्यंत लोकसभा लढलो, आवर्जून सांगतो, प्रत्येकाने सांगितले, खासदारकीचा राजीनामा देऊन “उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत आहात.” सरपंचपदाचा पण कोण राजीनामा देत नाही. शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. पण,…

    मांढरदेवच्या काळूबाईच्या यात्रेत पशूबळी देण्यास बंदी, सातारा पोलिसांकडून नियमावली जाहीर

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 8 Jan 2024, 6:03 pm Follow Subscribe Satara News : सातारा जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांच्या यात्रा या जानेवारी महिन्यात पार पडत असतात. मांढरदेव…

    सावित्रीबाई फुले नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता : एकनाथ शिंदे

    सातारा : थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी…

    आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

    सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या…

    सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या

    सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास…

    सातारच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, अनिल कळसेंना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 9:43 pm Follow Subscribe Satara News : साताऱ्यातील कराड तालुक्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य…

    साताऱ्यात दुहेरी खून प्रकरणामुळं खळबळ, मायलेकीला संपवलं, पोलीस घटनास्थळी, तपास सुरु

    सातारा : माण तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केला. ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर…

    कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले

    सातारा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची १९ लाखांची रोकड अज्ञाताने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबलेले असताना पहाटे साडेतीनच्या…

    You missed