हुंड्याचा वाद विकोपाला; तरुणाला मलमूत्र पिण्याची जबरदस्ती, पुण्यातील किळसवाणा प्रकार
इंदापूर : लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिंबू-हळद लावून शिव्या शाप देत आरोपीने तरुणाला भयंकर कृत्य करण्यास भाग…
VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ १२ गाड्या एकमेकांवर धडकल्या
नवी मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर…
संसार बहरला, दोघांना लंडनला जॉबही मिळाला; पण सावत्र भावामुळे पुण्यातील बेंद्रे दाम्पत्याचा घात
पुणे:एखाद्याला चांगले सांगणे देखील आजच्या युगात अवघड झाले आहे. कारण चांगले सांगूनही त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि तो व्यक्ती कुठल्या थराला जाऊन काय पाऊल उचलेल याचा काही नेम नाही.…
पुण्यात धक्कादायक घटना, कचरा गोळा करणाऱ्या महिलेने पैसे मागितल्याने अंगावर सोडले श्वान
म. टा. प्रतिनिधी, पुणे:कचरावेचक महिलेला मारहाण करून तिच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आले. पाळीव श्वानाने चावा घेतल्याने महिला जखमी झाली. कोथरूडमध्ये हा निर्दयीप्रकार घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात एका…
खेळताना काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडला, पुण्यात ६ वर्षांच्या साईने तडफडून जीव सोडला
पुणे:खेळताना विहिरीत पडून ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी येवलेवाडीतील अंतुले नगर येथे घडली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने विहिरीतून मुलाचा मृतदेह काढण्यास अग्निशमन दलाला तीन तास लागले. साई…
अजितदादांची बैठकीला दांडी; चंद्रकांतदादांनी एका वाक्यात हिशेब फिट्टुस केला
पुणे :पुण्यातील पाणीकपातीवर आज कालवा समितीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. या बैठकीला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवारांनी…
चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर
पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शहरातील या भागात पाणी नाहीच
पुणे: महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (२७ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.…
सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
पुणे :लातूर रेल्वे गाडीला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे-लातूर रेल्वे…
दिलीप वळसे पाटलांच्या शिलेदाराची बाजार समितीत बंडखोरी..राष्ट्रवादीत अंतर्गत वाद की आमदारकीचं लक्ष? चर्चा सुरु
पुणे:माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा…