Parth Pawar Land Scam : सर्वात मोठी बातमी! पार्थ पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, त्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल होणार
Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case : पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन खरेदी प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती…
Mumbai Local Accident : सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, काही प्रवासी जखमी
मुंबईत सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.…
’70 हजार कोटी पचवले म्हणून हे पचतील असे समजू नये’, राजू शेट्टी यांचा अजित पवारांवर घणाघात
पार्थ पवार यांच्या कंपनीने कमी किंमतीत सरकारी जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरुन अजित पवार अडचणीत आले असताना राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
पार्थ पवारांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतली? आरोपांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव…
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुणासोबतही आघाडी करण्यास तयार, फक्त एक पक्ष सोडून!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक पक्ष वगळता इतर सर्व पक्षांसोबत युती करण्यास तयार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
राज ठाकरे सोबत नको? काँग्रेसच्या गोटात हालचाली, पडद्यामागे काय सुरु?
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सध्या मोठा घडामोडी सुरु आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. मनसे…
‘कोल्हापुरात 3 डिसेंबरला फटाके फोडून गुलाल उधळणार’, एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीचा शड्डू ठोकला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 2 डिंसेबरला निवडणुका होणार आहेत. तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. निकालाच्या दिवशी कोल्हापुपात येऊन फटाके फोडून…
Latur Crime : 9 वर्षीय चिमुकली मेडिकलवर औषध घ्यायला गेली, दुकानातील वासनांध कर्मचाऱ्याचा संतापजनक प्रकार
लातूरमध्ये अतिशय धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. 50 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यात…
महाड हल्ला प्रकरणाला नवे वळण, मनसेची मंत्री भरत गोगावलेंच्या पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाडच्या मनसे पदाधिकारी हल्ला प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. मनसेने मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
शिंदेंच्या शिलेदाराला फडणवीसांच्या शिलेदाराचं उत्तर, महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं जळगाव केंद्र ठरणार?
महायुतीत सध्याच्या घडीला सारं काही ठिक आहे, असं म्हणता येणार नाही. कारण सत्ताधारी शिवसेनेचे आमदार भाजपवर टीका करत आहेत. तर भाजपकडूनही तसेच प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात या…