ज्यांना कंटाळून ठाकरेंना सोडलं, त्यांच्याशी गोडी’गुलाबी’; पवार-गुलाबरावांचा एकत्र प्रवास
जळगाव: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेने सोबत प्रवास करताना दिसल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील व शरद…
मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, कोण आहे हा तरुण, का दिली धमकी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (३४) असे आरोपीचे नाव…
राष्ट्रवादीने भाकरी फिरवली नाही, तर…; उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडले चर्चेला तोंड
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या भाकरी…
Supirya Sule: सुप्रिया सुळे यांचा शक्तिशाली उदय; राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे ताब्यात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी शनिवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमणूक केल्याची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर…
राष्ट्रवादीत मी समाधानी, सुप्रियांचे नाव आपणच सुचवले, अजितदादांचा राजकीय चर्चांना पूर्णविराम
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर झाले असल्याने आपण त्याबाबत समाधानी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…
सुप्रियाताईंच्या नावाची घोषणा, अजित पवारांची मान खाली, ‘नो कमेंट्स’ म्हणालेले दादा म्हणतात…
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दोन महिन्यांपूर्वी भाकरी फिरविण्याचा निर्णय फसला होता, मात्र आज त्यांनी तो पूर्णत्वास नेला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन…
शरद पवारांच्या त्या निर्णयाने अजित पवार नाराज?; अजितदादा दिल्लीतून तडक पुण्यात आले व बोलले
पुणे : मला राज्याच्या राजकारणात रस आहे, सुप्रिया सुळे हे राष्ट्राच्या राजकारणात राहतील, मी नाराज नाही, माझ्या बदल अशा चर्चा आणि गॉसिप करणं बंद करा अजित पवार यांनी थेट प्रतिक्रिया…
शरद पवार धमकी प्रकरणात मोठी अपडेट, तपास गुन्हे शाखेकडे, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समाजमाध्यमावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर…
Sharad Pawar: लवकरच दाभोलकर होणार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात…