शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर विखे पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘आता भाषण करायची पंचाईत…’
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप, दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, ठाकरेंसह शिंदेंनाही मोठा धक्का
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.
अजित पवारांनी मोठ्या राजकीय सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आज एका मोठ्या राजकीय सस्पेन्सवर पडदा टाकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत…
नंदूरबारमध्ये मोठी दुर्घटना, 20 ते 30 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस दरीत कोसळली, किंकाळ्या आणि हाहाकार…
Nandurbar School Bus Accident : नंदूरबारमध्ये स्कूल बस दरीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बसमध्ये एकूण 20 ते…
ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळला, दुर्गप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी
शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी काही आदिवासी बांधवाची घरे आहेत. सुदैवाने त्यांना…
नातं टिकवणार की राजकारण? अलिबागमध्ये सोयरिक, संघटना आणि राजकीय प्रतिष्ठेची त्रिसंघर्षात्मक लढत
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत एक नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. नगरपरिषदेचं अध्यक्षपद महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आल्याने नव्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोयरिक, संघटना आणि राजकीय प्रतिष्ठेची त्रिसंघर्षात्मक लढत…
Ajit Pawar on Parth Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याबाबत…
नाईट शिफ्ट संपली, घरी जात असताना अचानक मोठी दुर्घटना
तुषार पवार हे महाड एमआयडीसी येथून नाईट शिफ्ट संपवून पहाटे घरी जात असताना अपघाताची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत तुषार हे गंभीर जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
मनोज जरांगेंना संपवण्याचा कट, प्रत्यक्ष धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?
Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी आज धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यातलं राजकारण आता तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जरांगेंनी…
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी…