Pune News : मोठी बातमी! अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन वाढलं, पुण्यातील ‘या’ चर्चेतील विधानसभा मतदारसंघात होणार फेरमतमोजणी
Supreme Court Recount in pune : मागील विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. 25 जुलैपासून 27 मशीनची फेरमतमोजणी…
कोंढव्यातील केस उलट फिरली, ‘मी पुन्हा येईन’चा एडिटेड सेल्फी दाखवला, तक्रारदार तरुणीवरच गुन्हा
Pune Kondhwa Woman Assault Case : पुणे येथील कोंढवा बुद्रुक भागात राहणाऱ्या तरुणीने दोन जुलै रोजी गंभीर आरोप केले होते. एक अनोळखी कुरिअर बॉय तोंडावर स्प्रे मारुन घरात शिरला आणि…
PMP Bus Pune: फीडरचा ‘टॉप गिअर’; पीएमपीचे २२ मार्ग सुरु, जूनमध्ये दहा लाख प्रवाशांनी घेतला लाभ
PMP Bus Pune: पीएमपीने मेट्रोच्या प्रवाशांसाठी आतापर्यंत २२ मार्ग सुरू केले आहेत. यामधील बहुतांश मार्गांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे; पण काही मार्गाचे प्रतिकिलोमीटर उत्पन्न १० ते २०…
दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या, दोघांचा जागीच अंत, एक महिला जखमी, बारामतीत हळहळ
Baramati Bike Accident News: बारामतीत एक भीषण अपघात घडला आहे, जिथे दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या, या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (फोटो–…
विविध मागण्यांसाठी रिक्षा व कॅबचालकांचा संपामुळे प्रवाशांना फटका, प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
Strike Of Rickshaw And Cab Drivers : विविध मागण्यांसाठी मोबाइल ॲपवरून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व कॅबचालकांनी संप पुकारला. प्रवाशांना वेळेवर रिक्षा व कॅब मिळत नव्हती. संघटनांच्या लोकांनी चालकांना दमदाटी केली.…
Pune Crime: आठ लाखांचे दागिने घेतले, पण पैसे देईना; पुण्यातील सराफाला फसवणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल
Pune Crime: ओळखीचा गैरफायदा घेऊन जगताप व त्याच्या पत्नीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तक्रारदारांच्या पेढीतून आठ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने उधारीवर घेतले आणि त्याचे पैसे थकवले. police AI photo…
Pune Crime: इंजिनिअरिंगचा ‘टॉपर’ निघाला चोर; पुण्यात दागिने चोरुन कर्नाटकला पळालेला, ‘असा’ अडकला जाळ्यात
Engineering Student Theft: सहा जुलैला मध्यरात्री एकच्या सुमारास, दुकानाच्या वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करून या तरुणाने फॉर्मिंग ज्वेलरी लंपास केलेली. student theft (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे : बुधवार पेठेतील सराफी पेढीतून…
पाठलाग करत गाडी आडवी लावली, पुण्यात भरपावसात विवाहितेवर अत्याचार, नवऱ्याने संशय घेत घराबाहेर काढलं
Pune Woman Assault : पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एकटी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. पुढे गाडी आडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला पुणे…
हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपात जाण्याची चर्चा, फडणवीसांच्या कट्टर समर्थकाचं टेन्शन हाय, इंदापुरात नाट्यमय घडामोडी
Harshvardhan Patil : माने आणि पाटील हे भाजपच्या जवळ असणारे दोन नेते आणि यांच्यामधील संघर्ष हा इंदापूरला काही नवीन नाही. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडले आणि प्रविण माने यांनी…
Purandar Airport: विमानतळ भूसंपादनाचा तिढा सुटला; जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला, बाधितांना रोजगार
Purandar Airport: भूसंपादन प्रक्रिया पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. म.टा.प्रतिनिधी, मुंबई/पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला असून, जमिनीसाठी चौपट मोबदला आणि विमानतळाची…