काँग्रेसचं लोकसभेचं मिशन महाराष्ट्रातून सुरु, १० लाख कार्यकर्त्यांच्या महारॅलीचं प्लॅनिंग
Congress News : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस २८ डिसेंबर असून या दिवशी पक्षाची महारॅली नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला १० लाख काँग्रेस कार्यकर्ते जमतील, असा विश्वास नाना पटोले…
महाराष्ट्रात काँग्रेसची लाट, निवडणुकीत परिणाम दिसतील, नाना पटोले यांचा दावा
नागपूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातून काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे भाजपला नाकारण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे…
विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, आम्ही चित्र बदलू, नाना पटोलेंचा आशावाद
मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण…
पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले
मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…
राजस्थान-छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देणार, महाराष्ट्राने काय पाप केलंय? : नाना पटोले
मुंबई : राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत…
मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे,…
आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत.…
ठाकरेंना सर्वाधिक जागा, मग नंबर काँग्रेसचा; लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? पटोले म्हणतात…
लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालानंतर याबाबत पुढील चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हनुमंत पवार यांनी काँग्रेसचं प्रवक्ते पद सोडलं, राजीनामा व्हायरल झाल्या अंतर्गत वाद समोर
पुणे : शहर काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत गटबाजी काही नवीन नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसचा विरोध हा विरोधकांवर कमी आणि अंतर्गत होताना जास्त पाहायला मिळतो. आज काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांमध्ये ही असाच वाद…
पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी
सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कामत हे वारंवार सोशल…