आदिवासी म्हणून बोलू दिले जात नाही, नाराजी व्यक्त करत आमदार पाडवींचा सभात्याग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवसभर सभागृहात बसूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत आमदार आमश्या पाडवी चर्चेदरम्यान गुरुवारी सभागृहातच खाली बसले. तालिका अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आमदार विक्रम काळे…
क्रूरतेचे व्रण पुसले, चिमुकलीच्या चेहऱ्यावर हास्य परतले, पीडित मुलीला जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचे जीवदान
मुंबई : अमानुष बलात्कार झालेल्या पाच वर्षांच्या मुलीला जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल चार महिने अथक परिश्रम करून मृत्यूच्या दाढेतून कसे खेचून आणले हे पाहिल्यानंतर डॉक्टरांना देव का मानले जाते…
महापालिकांसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग, मविआचा आणखी एक निर्णय बदलणार, मुंबई वगळून अन्य पालिकांसाठी निर्णय?
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. राज्यातील मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग रचना करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला…
बेस्टकडून बसपास योजनेत बदल, मुंबईकरांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या नवे दर
मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. ७ एप्रिल २०२३ पासून सुरु असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोकलिंगम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली…
गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीमध्ये अंतर, २०० कोटी खर्चूनही पूलजोडणीमध्ये चूक, वाहनचालकांना मनस्ताप
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वी वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आला. मात्र जुहू येथून येणारी वाहने लगतच असलेल्या बर्फीवाला पुलावरून थेट…
ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, कधीपासून लागू होणार?
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे. कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात…
रखडलेल्या गोखले पुलाचे अखेर लोकार्पण, एक मार्गिका सुरू, ‘या’ प्रकारच्या वाहनांना पुलावर बंदी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.…
आज ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा? राज्य सरकार उपोषण करणाऱ्या संघटनांशी चर्चा करणार
मुंबई : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या उपोषणावर आज, मंगळवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने उपोषण करणाऱ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, मंगळवारी चर्चेतून तोडगा…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद… राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.