जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद…
राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.