मराठा समाज मागास आहे का? राज्य मागासवर्ग आयोग चाचपणी करणार, मुख्यमंत्र्यांचं पत्र
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला तसं पत्र दिले आहे. या बैठकीत मराठा समाज मागास आहे का?…
शिंदेंच्या अंतर्वस्त्रावर कमळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याने भडका, शिंदे गटाची बॅनरबाजी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे बुधवारी जोरदार पडसाद उमटले. मुलुंडमध्ये राऊत यांच्याविरोधात शिवसेनेने अनोखी निदर्शने करताना…
पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा
मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना…
मुख्यमंत्र्यांमधील कॉमनमॅनचं दर्शन, एकनाथ शिंदेंनी मिसळीवर मारला ताव; बिलही स्वतःच भरलं
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळी निमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ पासूनच…
६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या तुलनेत अनुयायी येत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:…
मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, मेट्रोसंबंधी महत्त्वाची घोषणा
मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी…
मुंबईत रस्ते घोटाळ्याचा आरोप, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर आयुक्त आणि मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटदाराविरोधात टर्मिनेशनची नोटीस काढली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री…
मुंबईत अनेक बांधकामे, विकास प्रकल्पांनी शहरात धुळीचं साम्राज्य, रस्ते धुण्यासाठी १००० टॅंकर्स : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने…