घटस्फोट नको, नांदायचे आहे! ८८ संसार फुलले, पोलिसांच्या समुपदेशानंतर जोडपे पुन्हा एकत्र
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेलअंतर्गत असलेल्या सहायता कक्षाने केलेल्या प्रयत्नामुळे गेल्या आठ महिन्यात ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. या कक्षात केवळ अन्यायग्रस्त महिलांचा तक्रारी घेऊन…
मध्ययुगीन किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी; औसा किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोटींचा निधी मंजूर
Ausa Fort: किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी चार कोटी ९३ लाख ८२ हजार रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास शासकीय मान्यता मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठी बातमी! आता मिळणार ‘२४ बाय ७’ पाणी, केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा
छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या ‘नल से जल’ या योजनेत प्रत्येक घराला ‘२४ बाय ७’ पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळण्यासाठी देशभरातून छत्रपती संभाजीनगर शहरासह तामिळनाडूतील कोइम्बतूरची निवड करण्यात आली आहे. छत्रपती…
छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा फटका
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळित झाला. जुन्या जलवाहिनीवरील गळत्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १० तासांचा शटडाउन घेतला होता. त्याचे काम…
कुख्यात आरोपींची माहिती ‘क्लिक’वर; CMISद्वारे पोलिसांना मिळणार दिशा, कसा होणार फायदा?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका भागातील गुन्हेगार किंवा आरोपीचा दुसऱ्या भागात शोध घेणे आगामी काही दिवसांत शक्य होणार आहे. सीएमआयएस (क्रिमीनल मॅनेजमेंट इंटेलिजेन्स सिस्टम) या अॅपच्या माध्यमातून अशा…
छत्रपती संभाजीनगरात जेएन-१चा शिरकाव; दोघांना नव्या विषाणूचा संसर्ग, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : करोना संसर्गाची लागण झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब हे जीनोम सिक्वेसिंगसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असता, त्या दोघांना करोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन प्रकाराची लागण…
छत्रपती संभाजीनगरात क्षयरोगात विक्रमी घट, सुवर्णपदकाच्या शर्यतीत महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागच्या केवळ आठ वर्षांत क्षयरोगाचे जिल्ह्यातील प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे आणि त्यामुळेच सुवर्णपदकाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड…
छत्रपती संभाजीनगरसाठी २०२४ वर्ष ठरणार ‘मोस्ट हॅपनिंग इयर’; पालिकेकडून विविध नव्या योजनांना सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आज, सोमवारपासून सुरू होणारे नवे वर्ष ‘मोस्ट हॅपनिंग इयर’ ठरणार आहे. काही महत्त्वाच्या योजना प्रत्यक्षात येणार असून काही योजनांची सुरुवात या…
आनंदाची बातमी! सामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा नवा प्रकल्प उभारणार, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर: जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देणारा म्हाडा विभाग पैठण रोडवरील नक्षत्रवाडी येथे एक हजार ५६ फ्लॅट उभारणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) हा भव्य गृहप्रकल्प…
दुर्दैवी घटना! आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडले, १५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडून १५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.