आता तटकरे नाही आमचा खासदार असेल, भाजप नेत्याने दंड थोपटले, रायगडवर दावा सांगितला!
रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मिळणार की भाजपला यावरून बरीच चर्चा सुरू आहे. रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंबाचा दबदबा आहे. गेली ३५ वर्ष तटकरे रायगडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्याआधी…
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज…
मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी परवानगी घ्यायची का? भाजपची मस्ती जनता उतरवेन : पटोले
मुंबई : भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले…
विधानसभेसाठी फिल्डिंग; वसंत गिते यांचे ‘मिसळ डिप्लोमसी’तून शक्तिप्रदर्शन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडून एकीकडे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी विधानसभेसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास प्रारंभ केला…
नाशिकमध्ये वसंत गितेंची पुन्हा ‘मिसळ डिप्लोमसी’; मविआसह महायुतीच्या नेत्यांनाही आमंत्रण
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू…
रवींद्र धंगेकरांनी लोकसभेसाठी दंड थोपटले, घाटे म्हणाले, हवेने भरलेला फुगा लवकरच फुटेल!
पुणे : काँग्रेसचे तात्पुरते आमदार, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर काल टीका केली, आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण…
शिंदेंचे उमेदवार कमळावर लढणार? खासदारकीसाठी कायपण? केसरकरांनी सांगितला ‘पालघर पॅटर्न’
सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लवकरच जागावाटप होईल. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार…
जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिलाय, यादीही तयार आहे, मोठा भूकंप होईल : बावनकुळे
म. टा. प्रतिनिधी, पुणे : माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपात पक्षप्रवेशासाठी मोठी यादी तयार आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे. जानेवारी महिना हा पक्षप्रवेशासाठीच दिला आहे. त्यामुळे…
अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे…