वडील काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री, २५० गाड्यांचा ताफा घेऊन लेकाचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश
मुंबई : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत. २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर ‘मातोश्री’वर दाखल झाले…
गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी
माणगाव : अनुकंपा तत्त्वावर शासकीय निमशासकीय नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते वेळप्रसंगी अधिकारी व नेत्यांचे उंबरठे झीजवावे लागतात. पण या सगळ्याला रायगड जिल्हा प्रशासन मात्र अपवाद ठरला आहे. केवळ…
सर्पदंशानंतर चार रुग्णालयांचे उंबरे झिजवले, १२ वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू
रायगड : पेण तालुक्यातील जिते येथील बारा वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. मात्र त्यानंतर योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडल्याने तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत…
दरड कोसळण्याची भीती; नागरिकांचे स्थलांतर, रायगडातील अजून एक गाव संकटात, मात्र गावकऱ्यांची वेगळीच मागणी
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड दुर्घटनेनंतर प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथे भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांचे तातडीने प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले…
रायगडमधील आंबा नदी धोका पातळीवर; दुर्गम भागातील नागरिकांचे स्थलांतर, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहेत. तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर…
रायगडाच्या पायथ्याजवळ दरड कोसळली, दुकानासह पर्यटकांच्या गाड्यांचं नुकसान, स्थानिक म्हणतात..
रायगड : सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजानजीक दरड कोसळली आहे. यावेळी, पायथ्याशी असलेल्या तीन कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालेले नसल्याचे सांगण्यात…
रायगडच्या कर्जतमध्ये डंपरनं दुचाकीला चिरडलं,दाम्पत्याचा मृत्यू;दोन चिमुकली पोरकी, चालक फरार
रायगड:कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…