चारही बाजूंनी कुत्रे तुटून पडले, इवलासा डुग्गू ओरडायला लागला; कपड्यांना धरुन फरफटत नेलं
नागपूर:गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात नागपुरातील वाठोडा भागात तीन वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. सुदैवाने त्याची आई…
घरगुती वादातून शेजाऱ्याचा डोळा फोडला, आता डॉक्टरला द्यावे लागणार सहा लाख, कोर्टाचा निर्णय काय?
नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आरोपी डॉक्टरला दिलेल्या आदेशानुसार डोळा फोडलेल्या व्यक्तीला ६ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना…
पतीच्या नातेवाईकाचे एका मुलीशी प्रेमसंबंध, मग तिचाही प्रेमसंबंध ठेवण्याचा निर्णय अन्…
Nagpur News : फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही महिला दोन मुलांची आई आहे. पतीच्या नातेवाईकाचे…
एसटी बस चालवताना चालक फोनवर बोलू लागला, प्रवाशांना भरली धडकी… व्हिडिओ झाला व्हायरल
नागपूर : वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाल फोनवर बोलताना दिसतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या चालकाने गाडी चालवताना मोबाइलवर फोनवर…
समृद्धीवर अपघाताचा थरार सुरुच, शिर्डीला जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं नियंत्रण सुटलं, पण..
नागपूर : समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता जुने टायर असलेल्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच अशा वाहनांची तपासणी करून दंडही आकारण्यात येत आहे. या तपासादरम्यान महामार्गावर आणखी एक…
नववीतल्या मुलीची इन्स्टावर मैत्री, व्हिडिओ कॉलनंतर मित्राशी वाद, सर्वांना पाठवले न्यूड फोटो
नागपूर : सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या इन्स्टाग्राम मित्राने तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवले. या घटनेची…
नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रो मार्गिका टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता, कॅबिनेटचा निर्णय
नागपूर : नागपूरकरांसाठी गुड न्यूज आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने आज मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर मेट्रो मार्गिका टप्पा- २ ला राज्य मंत्रिमंडळाने सुधारित मान्यता दिली आहे. हा याद्वारे ४३.८० किमी…
आई-वडिलांना पाचशे पाचशे रुपये दिले, अल्पवयीन मुलांना नागपुरात आणलं, धक्कादायक प्रकार उघड
Nagpur News : नागपुरात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. मानवी तस्करी प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे तीन साथीदार अजूनही फरार आहेत.…
देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…
Nagpur News : महाविकास आघाडीची सभा होण्यापूर्वी राज्यातलं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला झालेल्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा धमकी…
वीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, आम्ही आधी जे बोललो ते हिंदू महासभेसाठी होते- शरद पवार
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. आता या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप राज्यभर सावरकर…