Nagpur News : पोलिसाने लाच नाकारल्याने ठकबाजाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; काय घडलं असं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गुन्हा दाखल झाल्याने ठकबाजाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस स्टेशन हद्दीतील महादुला येथील मानवटकर लेआउट येथे घडली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी ठकबाज संतोष चैनगिरी…
सावरकर होण्याची तुमची औकात नाही; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘जेव्हा-जेव्हा सावरकरांचा विसर पडला, असे वाटते तेव्हा-तेव्हा राहुल गांधी त्यांची आठवण करून देतात आणि आम्हाला सावरकरांचे विचार घरोघरी पोहचविण्याची संधी मिळते. राहुल गांधी म्हणतात, ‘मी…
नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मोबाइल व गांजा आढळण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारी कारागृहातील छोटी गोल परिसरातील रुग्णालयाजवळ पुन्हा मोबाइल व गांजा आढळून आला. त्यामुळे…
काका पुतण्यामध्ये पुन्हा संघर्ष, आशिष देशमुखांनी आव्हान दिलं पण अनिल देशमुखांनी परतवलं
Anil Deshmukh : नागपूरमध्ये आमदार अनिल देशमुख आणि माजी आमदार आशिष देशमुख या काका पुतण्यांमधील संघर्ष पुन्हा वाढला आहे. नरखेड बाजार समितीत आशिष देशमुख यांच्याकडून अविश्वास ठराव आणला गेला होता.…
नितीन गडकरी धमकी प्रकरणी चौकशीसाठी NIAचे पथक नागपुरात; जाणून घेतली कांथाची जन्मकुंडली
Nagpur News : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून कांथाची माहिती घेतली. आत कोणीही येऊ नये म्हणून सहा तास बंदद्वार विचारपूस करण्यात आली. एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी केली ६ तास चौकशी नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री…
हकालपट्टीच्या निर्णयावर आशीष देशमुखांचा प्रहार, नेतृत्वावरही पुन्हा केला हल्लाबोल
नागपूर : ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि संपूर्ण ओबीसी समाजाला दुखावले जात असेल तर काँग्रेसच्या भल्यासाठी राहुल गांधींनी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या…
आजी-माजी खासदारांसह आमदारांना मोठा दिलासा; पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे होणार रद्द
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विविध मागण्यांसाठी तसेच विरोध दर्शविण्यासाठी आजी-माजी खासदार व आमदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. सामाजिक व राजकीय स्वरूपातील हे गुन्हे असून…
Nagpur Crime: घरामागील टेकडीवर कुख्यात गुंडाचा मृतदेह, डोक्यावर-चेहऱ्यावर जखमा, नागपुरात खळबळ
नागपूर: नागपूर एमआयडीसी परिसरात कुख्यात गुंडाचा मृतदेह राजीवनगर हिंगणा जवळील टेकडीवर आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी त्याच्या डोक्यावर आणि गालावर झालेल्या जखमांच्या खुणा पाहता…
भिवापूर हत्याकांडाचा उलगडा! मुलीनेच दिली वडिलाच्या हत्येची सुपारी; ५ लाखांत ठरला व्यवहार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पोटच्या मुलीनेच वडिलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली. भिवापूरमधील पेट्रोल पंप दरोडा व हत्याकांड प्रकरणात सुपारी देणाऱ्या मुलीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.…
एंगेजमेंट झाली, नोव्हेंबरला होते लग्न, कुटुंब आनंदात असताना तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : नागपुरात एका २२ वर्षीय तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही हृदयद्रावक घटना मंगळवार २३ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकप्रिय सोसायटीत…