VIDEO | चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धेचा पाय घसरला; प्लॅटफॉर्मच्या पोकळीत सापडली अन्…
नागपूर : बैतूलहून नागपूरकडे येणाऱ्या वृद्ध महिलेचा रेल्वेस्थानकावर अपघात झाल्याची घटना घडली. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना वृद्ध महिलेचा पाय घसरला आणि ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकली.…
साप चावलेल्या बायकोला वाचवण्यात नवरा भानच विसरला; तब्बल ५ तासानंतर कळलं त्याला स्वत:लाही…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पत्नीला साप चावला म्हणून पती तिला तातडीने दवाखान्यात घेऊन गेला. नंतर कळले, त्यालाही साप चावला आहे. पत्नी धोक्याबाहेर आहे. मात्र, पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.…
वाघांच्या झुंजीत ‘सावकार’चा मृत्यू! कुजलेल्या अवस्थेत सापडले शव, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मरण पावलेला वाघ हा…
Nagpur Crime: बाळाला दूध पाजलं अन् झोपी गेली, काही वेळाने जाग आली तर ५ महिन्यांचं बाळ गायब
नागपूर: शहरात सध्या मुले विक्रीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा टोळ्यांवर पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. दरम्यान, मोमीनपुरा येथील जामा मशिदीजवळील फूटपाथवर आईजवळ झोपलेल्या पाच महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात…
मॉइल फसवणूकीत मोठी अपडेट! गजलेवारांची एकाहून एक कृत्ये समोर, फ्लॅटमधूनच चालायची कंपनी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मॉइलचे मुख्य वित्त व्यवस्थापक सचिन अरुण गजलेवार व त्यांच्या पत्नी नीलिमा यांनी स्थापन केलेल्या दोन कंपन्यांचा कारभार गजलेवार दाम्पत्य त्यांच्या जरीपटक्यातील दीक्षितनगर येथील सनसिटी अपार्टमेंटमधील फ्लॅटमधूनच…
‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक; मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयचे छापे
Nagpur News : मॉइलची सव्वा कोटींनी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयने छापे टाकले. ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कंपनी स्थापन करून मॉईलची…
अभयारण्यातील रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य, ६ मुलींसह १८ अटकेत; डॉक्टर, उद्योगपतीही होते
नागपूर : उमरेड पवनी कऱ्हाडंला अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी टाकलेल्या छाप्यानंतर ही बाब उघडकीस आली. यादरम्यान एलसीबीने सहा मुलींसह…
१८ महिन्यांच्या चिमुकलीचा विक्रम, मराठी-इंग्रजीतील तब्बल १५६ शब्दांची ओळख
Nagpur News : शहरातील श्रीनंदा शुभांकर देशकरच्या बौद्धिक क्षमतेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अॅप्रेसिएशन कॅटेगरी अर्थात प्रशंसा श्रेणीत झाली आहे. तीचे वय फक्त अठरा महिने असून तीला मराठीसह इंग्रजी…
पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाची मागणी
Nagpur News : उत्पन्नाचा दाखल्याच्या जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाकडून मागणी करण्यात आली आहे. पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? म.टा. प्रतिनिधी, नागपूर : इतर मागासवर्गीय, भटके जाती व…
अकबराकडून ३० हजार हिंदूंची कत्तल; नागपुरात ज्येष्ठ अभिनेता नितीश भारद्वाज यांची माहिती
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘मोगलांनी देशाला दिलेले स्थापत्यशास्त्र आणि कला यांचाच नेहमी उल्लेख केला जातो. अकबराला अझिमोशान शहेनशहा संबोधले जाते. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला काही गोष्टींचा पश्चाताप झालाही असेल. मात्र,…