• Mon. Sep 14th, 2026

PM Narendra Modi

  • Home
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या मेळाव्यासाठी ४० एकरात जय्यत…

राज्यात व्यावसायिक कलाकारांचे पहिलेवहिले क्लस्टर नागपुरात, एकाच छताखाली विविध सुविधा, कसा होणार फायदा?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत आयात कमी करत निर्यात वाढविण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत अव्यक्त असे व्यक्त करण्याची क्षमता असणाऱ्या मूर्तिकार, शिल्पकार, चित्रकार…

हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या नेत्याला भारतरत्न मिळायला हवा, राज ठाकरे, संजय राऊतांची मागणी

मुंबई : भारताच्या राजकीय पटलावर जनसंघ-भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे मांडणारे नेते लालकृष्ण अडवणी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बिहारमध्ये ओबीसी राजकारणाची पायाभरणी करणारे तसेच तळागाळातील वंचितांचा उद्धार करणारे बिहारचे…

पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापि होणे नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

नाशिक : ज्यांनी तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं, त्यांचंच वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या…

तीन ‘डी’ने अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलला; नागपुरात फडणवीसांनी सांगितला भारताच्या प्रगतीचा फॉर्म्युला

Nagpur News: भारताच्या प्रगतीच्या वाटचालीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला तीन डीचा फॉर्म्युला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी…

मोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय?

पुणे: करोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. करोना काळात आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड…

नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड…

मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची

PM Narendra Modi Nashik Tour : मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर ठेवली.

मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…

You missed