• Thu. Jun 25th, 2026

    dharashiv news

    • Home
    • धाराशिवमध्ये पहिला जेएन १ रुग्ण आढळला, नवीन व्हेरीएंटचा जिल्ह्यात शिरकाव, १४ वर्षीय बालकाला लागण

    धाराशिवमध्ये पहिला जेएन १ रुग्ण आढळला, नवीन व्हेरीएंटचा जिल्ह्यात शिरकाव, १४ वर्षीय बालकाला लागण

    धाराशिव: जिल्ह्यात जे एन- १ या नवीन प्रजातीच्या व्हेरियंटने प्रवेश केला असून त्याने एका १४ वर्षीय रुग्णाला ग्रासले आहे. तो रुग्ण तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील असून नागरिकांनी दक्षता घेणे…

    धक्कादायक! लॉजवर भलतंच कृत्य; पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, धाड टाकताच समोरचं दृष्य पाहून…

    धाराशिव: जिल्ह्यात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा टाकत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दलालासह लॉजचालक आणि मॅनेजरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीवर धाराशिव…

    आनंद पोटात माझ्या माईना! सरपंचपद वाचल्याने उंटावरुन काढली स्वत:ची मिरवणूक, अख्खा गाव जमला

    Dharashiv News: ऐकावं ते नवलंच… सरपंचपद वाचल्याचा आनंद सरपंचांनी स्वत:ची उंटावरून मिरवणूक काढून साजरा केला. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता.

    नवरी नटून बसली; लग्नाची वेळ होताच वधू पक्षाचे धक्कादायक कृत्य, वराडी मंडळीवर टाकली मिरची पावडर अन्…

    धाराशिव: अविवाहित मुलांची संख्या वाढत असून अशा अविवाहित मुलांसाठी पालक मुली शोधत असतात. दलालामार्फत किंवा नातलगांच्या माध्यमातून मुली शोधत असतात. केवळ विश्वास ठेवल्यामुळे अनेक कुठे ना कुठे पालकांची फसवणूक झाल्याचे…

    वकिलाचा शेतात यशस्वी प्रयोग! झारखंडमधून रोपे आणली; तीन एकरात पेरूची लागवड, मिळवला लाखोंचा नफा

    धाराशिव: उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने आपल्या तीन एकर शेतामध्ये वडिलांच्या सहकार्याने पेरूची बाग फुलवली आहे. या पेरूच्या बागेतून फक्त वीस महिन्यात लाखांचा नफा कमावला आहे. धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील अजिंक्य मगर…

    मित्राचा सल्ला फायद्याचा ठरला, तरुण महिन्याला कमवतोय लाखोंचा नफा, वाचा शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी

    धाराशिव: एखादा सल्ला कसा फायद्याचा ठरु शकतो यांचे ज्वलंत उदाहरण वाघोली येथील निलेश काकडे यांचे देता येईल. या सल्ल्यामुळे आज निलेश काकडे यांचा टर्न ओव्हर दिड कोटी पर्यंत झाला आहे.…

    Dhangar Reservation: आरक्षणासाठी धनगर बांधवांचा एल्गार; मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

    म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हजारो धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा…

    मराठवाड्याच्या २१ टीएमसी पाण्याला भ्रष्टाचाराची गळती? अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासली

    धाराशिव: मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्याला गळती लागण्याचा प्रकार तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे घडला आहे. अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे. पांगरदरवाडी ग्रामस्थांनी काम बंद करुन ठेकेदार, अधिकारी…

    आंदोलन करुन थकलो.. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

    धाराशिव : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तापलं आहे. सप्टेंबर २०२३ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर पकडला आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभर दौरे केले…

    निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत

    धाराशिव: सध्या दिपावलीची सर्वत्र धामधुम सुरु आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी गोडधोड पदार्थ, सामान, कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. घरांघरात दिपावली फराळ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरु…

    You missed