Pune News : पुण्यातून मोठी बातमी! शरद पवारांचा पक्ष मविआच्या चर्चेतून बाहेर, उद्या दोन्ही राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा
अखेर पवार काका-पुतणे यांचं पुण्यात युतीबाबत जवळपास निश्चित झालं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका, नंतर फिस्कटलेली चर्चा, यानंतर आता युती करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुण्यात…
Pune News : दादा म्हणाले, ‘परिवार पुन्हा एकत्र येत आहेत’, दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढणार, अजित पवारांची मोठी घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवू, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाल, पुणे…
Pune News : पुण्यातील राजकारण नाट्यमय वळणावर, महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांची दांडी
पुण्यातील राजकारण सातत्याने वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.…
Pune : मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महत्त्वाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असतानाच Jayant Patil ठाकरेंच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना आज मुंबईत मोठी घडामोड घडली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून…
Pune News: पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा फिस्कटली, शरद पवार गटाचा मोठा निर्णय
Pune Politics: अजित पवारांसोबतची चर्चा फिस्कटली; पुण्यात मविआची एकजूट, हॉटेल शांताईत खलबतं सुरू (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘पुणे पॅटर्न’ची म्हणजेच…
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
Maharashtra News Live In Marathi : राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेकांकडून पक्षांतर होत आहे. महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान असून 16 निकाल…
बारामतीचं राजकारणच वेगळं, नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरुन मिरवणूक
बारामतीच्या राजकारणाची नेहमी चर्चा होत असते. आता देखील बारामतीकरांनी निवडून दिलेल्या एका नगरसेविकेची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेविकेची आज थेट हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली.
पवार काका पुतण्याची एक चाल अन् मविआच्या गोटात अनपेक्षित गोंधळ, पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने घेतलेल्या…
Beed News: प्रचारात सर्वात पुढे, वडिलांना विजय मिळवून दिला, पण आनंदाच्या क्षणी… पवारांच्या नगरसेवकाच्या मुलाने आयुष्य संपवलं
Beed Corporator Son Ends Life: बीडमध्ये शरद पवारांच्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या घरात आनंद साजरा होत असताना एक दु:खद प्रसंग घडला आहे. या नगरसेवकाच्या मुलाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. विशेष म्हणजे…