• Fri. Mar 6th, 2026

    Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    ByMH LIVE NEWS

    Jan 12, 2026 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


    Maharashtra News Live In Marathi : राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपल्यालाच मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे बंधुंची रविवारी प्रचारसभा पार पडली. या सभेत ठाकरे बंधुंसह आदित्य ठाकरेंनी केलेल्या भाषणाची एकच चर्चा आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर आता मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे राज्यात थंडीचा कडाका कायम असून पुढील दोन दिवस हवामानाची हिच परिस्थिती राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed