….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार…
प्रभू रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो? : आव्हाड
शिर्डी : शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्ष वनवास भोगला होता…
एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट
शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात…
पक्षात एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट, यालाच सगळं कळतंय का? हसन मुश्रीफांचा जोरदार हल्लाबोल
कोल्हापूर: अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकटे…
नागपूरमध्ये संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, ‘ती’ चर्चा खरी ठरणार? आव्हाडांचा धक्कादायक दावा
नागपूर: आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी…
स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार चूप बसून निधी घेत असतील तर मी निषेध करतो, आव्हाडांचा रोख कुणाकडे?
स्वत:च्या स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार जर चूप बसून निधी काढून घेत असाल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो. वरिष्ठ आमदारांच्या अशा वागण्याने आमच्या मनात संशय येतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र…
आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग काढा, मराठ्यांना का फसवता? : जितेंद्र आव्हाड
नागपूर : मराठा समाजास आरक्षण द्यायचे तर, मार्ग काढा. घटनेनुसार आरक्षण देण्याची सरकारची स्थिती नाही. कुठल्या पद्धतीने मार्ग काढणार हे सांगा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरल्यानंतर तुम्ही समाजास का फसवता?…
नवीन पक्ष का नाही काढला? आव्हाडांचा हल्लाबोल, मुश्रीफांकडून जोरदार प्रत्युत्तर
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अनेक गौफ्यस्फोट केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल बोलताना…
शरद पवारांवर टीका केली नसती तर त्यांची भाषण राज्यभरात गेली असती का? : जितेंद्र आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांकडून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना…
शिंदे गटाकडून ‘दिवाळी पहाट’ला गौतमीची लावणी, सुषमा अंधारे-जितेंद्र आव्हाड भडकले
मुंबई : लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याने ठाणेकरांची दिवाळी पहाट साजरी झाली. शिंदे गटाच्या नेत्या तथा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावर विविध स्तरातून…