ग्रामीण भागातील गुंठेवारीसाठी नवा पर्याय, शहरातील गुंठेवारीच्या प्रश्नाचं काय? अपडेट समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर असताना महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रे वगळून ग्रामीण भागातील जिरायती आणि बागायती जमिनींच्या गुंठेवारीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्राची २० तर…
‘मला तू खूप आवडतेस, माझ्या…’ पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक
पुणे : पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत…
देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा, पंतप्रधान मोदींनाही जीवे मारण्याची धमकी, मेलने खळबळ
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी एका वेबसाईटवर अनोळखी इसमाने दिले आहे. तसेच, भारतात मोठा बॉम्ब ब्लास्ट करण्याची त्यासोबत हिंदू धर्म आणि हिंदू महिलांना उध्वस्त करण्यचा संदेश त्या…
शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ, डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् जाळ्यात अडकला
पुणे : महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डीन आशीष श्रीनाथ बनगिनवार (५४, पद – अधिष्ठाता) यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून…
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढणार?
पुणे: गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या करोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच करोनाचा ओमायक्रॉन EG.5.1…
पत्नीचा बुद्ध्यांक कमी, नवऱ्याने काडीमोड मागितला; न्यायालयाकडून घटस्फोटाची मागणी मान्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पत्नीचा बुद्ध्यांक कमी आणि ती सूज्ञ नसल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने मान्य करीत, घटस्फोटाला मंजुरी दिली. राघव आणि रागिनी (नावे बदललेली) असे…
भोंगळ कारभार! रस्ता चिखलाने माखलेला; स्कूल व्हॅन अचानक बंद, शालेय विद्यार्थी उतरले खाली अन्…
पुणे: स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या पुणे शहरात प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. स्कूल व्हॅन चिखलात खचल्याने शाळकरी मुलांना कसरत करत व्हॅनला धक्का मारून चिखलातून काढण्याची वेळ आली…
जिथं घडला गुन्हा, तिथंच नेलं पुन्हा! पुण्यात १५ गाड्या फोडणाऱ्या गुंडांची घटनास्थळीच धिंड
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस थेट कारवाई करताना पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे सौदागर…
मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जात होता, वाटेत दुचाकी घसरली अन्… आई-वडिलांचा आधार गेला
पुणे: मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी चाललेल्या आयटीतील तरुणाचा कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली असून आदित्य लाहोटी (वय ३०) असे त्यात मृत्यू झालेल्या…
झुरळांमुळं प्रवाशी वैतागले, पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रोखली, पुणे स्थानकात ड्रामा
पुणे : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक…