आपल्या मुलाला बरं वाटत नाही म्हणून एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले असताना, राहुल तायाराम राघून्हे यांनी आपली सोशियल मीडियावर आपल्या ब्रॉडकास्ट साइट “hinduismfacts.org” या वेब साइटवर M.A.mokheem [email protected] या मेल वरून एक मेजस प्राप्त झाला.
ज्यामध्ये नमूद केल्या गेले होत की, मी भारतात एक खतरनाक बॉम्बस्फोटाची प्लॅनिंग करत आहे. (I will plan serious bomb blast in india ) मी दहशतवादी संघटनांना फंडिंग करत आहे. (I will be funding terrorist organization. ) मी हिंदू महिला आणि हिंदू धर्माला संपवणार आहे (I will spoil hindu women & hindu religious) आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार आहे (I will kill Prime Minister Narendr Modi) अश्या प्रकारचे संदेश प्राप्त झाल्यानंतर तायाराम राघूने यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला.
पोलिस याबाबतची गंभीर दखल घेत त्या व्यक्तीला जाऊन नामांकित रुग्णालयात भेट दिली. तायाराम राघून्हे यांना भेट दिल्यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांनी समजून घेऊन तक्रार दाखल केली आहे. राजेश कृष्णाजी शेळके पोलीस नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे.