मेधा कुलकर्णींनी मनातली खदखद बोलून दाखवताच भाजप नेते संतापले, दादांचा समर्थक म्हणाला….
पुणे : चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत जाहीर नाराजी…
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामतीत, पोहोचताच गुड न्यूज मिळणार, कार्यकर्ते दाखल
बारामती: राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या…
पोहण्यासाठी जाऊ नका, सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, इंद्रायणी नदीत गेलेली दोन मुले बेपत्ता
पिंपरी, पुणे : पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी परिसरात इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या…
शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे…
शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीत काय घडतंय?
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत…
पुणेकरांसाठी मोठी बातमी! उद्यापासून ४ दिवस बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बाणेर रस्त्यावर ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म दरम्यान मेट्रोचे काम केले जाणार आहे. त्यामुळे १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद…
अतिवेगामुळे घडला अनर्थ…! खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच अंत
पुणे: पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या कोरेगाव भीमा येथील वढू चौकात आज पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्पोर्ट बाईकवरील तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. पहाटेच्या…
पालकांनो सावधान…! १८ वर्षाखालील मुलांनी गुन्हा केला तर आता थेट वडिलांवर होणार कारवाई
पुणे: पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. अशा गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८ वर्षाखालील मुलगा…
डोळे येण्याच्या साथीमुळं पालकांची चिंता वाढली; पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी, कशी घ्याल काळजी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्या पुणे शहर आणि परिसरात पावसाळी आजारांबरोबरच डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू आहे. सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांत डोळे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…
नियमांची ऐशी-तैशी! स्कूलबसमध्ये एकाचवेळी कोंबले ९२ विद्यार्थी; मोशीतील बसचालकाचा संतापजनक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी येथील एका शाळेच्या स्कूलबसमध्ये एकाचवेळी ९२ विद्यार्थी कोंबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित स्कूलबसची विद्यार्थी वाहतुकीती क्षमता केवळ ४२ होती.श्वासही घेता येणार नाही,…