खर्रा थुंकताना तोल गेल्याचा संशय, हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू
नागपूर : नागपूर मधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने नागपूरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना…
बहिणीला मेसेज केला म्हणून भावाने बेदम मारलं; बचावासाठी रुळावर धावला अन् रेल्वेनं केला घात..
नागपूर : युवकांच्या तावडीतून बचावासाठी धावला अन् रेल्वेखाली कटून अशपाक शेख (वय २२, रा. श्रीकृष्णधाम) याचा मृत्यू झाला. त्याचा पाठलाग करणारा ३५वर्षीय युवकही या घटनेत जखमी झाला. ही खळबळजनक घटना…
धक्कादायक! दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकापर (लोढा) गावात रविवारी रात्री सख्ख्या भावाने आणि जावयाने मिळून एका तरुणाला संपवून टाकले. देवलापार पोलिसांनी तीन तासात दोन्ही आरोपींना अटक…
भिडेंवरून राज्यात वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले- आम्ही…
नागपूर: शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक…
डोळ्यात मिरचीपूड फेकून लुटले ६ लाखांचे दागिने; रामेश्वरी परिसरातील घटनेनं खळबळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अजनी पोलिस स्टेशन हद्दीतील रामेश्वरी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवत महिला सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तीन लुटारूंनी सहा लाखांचे दागिने लुटले. ही थरारक घटना शनिवारी रात्री घडली.…
महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले, म्हणाले..
नागपूर : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी…
महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं
नागपूर: उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली.…
सलाम..! नागपूरच्या डॉक्टरांनी करुन दाखवलं; भूल न देता ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वी, इतिहास रचला
नागपूर: शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेंदूविकार उपचार विभागात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागृत ठेवून रुग्णांच्या मेंदूतील ‘ट्यूमर’ (गाठ) यशस्वीरित्या काढण्यात यश आले आहे. त्यामुळे ट्यूमरच्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले असून रुग्णांनाही…
पत्नीच्या उदरातून पती मुलाच्या रूपाने जन्म घेतो, संभाजी भिडेंचे तर्कट पुन्हा चर्चेत
नागपूर : नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात मानवी पुनर्जन्माबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, पती पत्नीच्या उदरातून…
बनावट कंपन्यांचा भांडाफोड; GST विभागाच्या विशेष मोहिमेतून धक्कादायक वास्तव उघड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने दोन महिने राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण ६९ हजार २८६ कंपन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २० हजार ८६२…