• Wed. Jul 1st, 2026

    nagpur news

    • Home
    • धावत्या वाहनात गतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, पीडितेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू; नेमकं काय घडलं?

    धावत्या वाहनात गतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, पीडितेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू; नेमकं काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय गतिमंद महिलेवर धावत्या वाहनात बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने प्रतिकार केल्याने कारच्या केबिनमध्ये तिचे डोके आपटले. यात गंभीर…

    उच्चशिक्षित घरातील तरुण गायब झाला, रस्तोरस्ती फिरू लागला, पण सोशल मीडियाने जादू केली आणि…

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सोशल मीडियाचे दुष्परिणाम सांगण्यात येत असतानाच त्याचे चांगले परिणामदेखील समाजात दिसून येतात. अशीच घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) घडली. सोशल मीडियामुळे लातूर जिल्ह्यातील…

    प्रेयसीसोबत रात्री लॉजवर मुक्काम, सकाळी प्रियकर उठेना, तिचा आरडाओरडा, अखेर…

    भंडारा : एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये रविवारी घडली. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.क्रिष्णा रायभान धनजोडे (२३) रा. केशोरी…

    मुंबईहून विमानानं रांचीला निघाला पण पोहोचलाच नाही, रक्ताची उलटी झाली अन् अनर्थ घडला

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हवाई प्रवासादरम्यान विमानात रक्ताची उलटी झाल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला. मुंबई ते रांची या विमानाने सोमवारी प्रवास करत असताना प्रवाशाची प्रकृती बिघडली. त्यामुळे या विमानाचे येथील…

    सना खान हत्याप्रकरणात महत्त्वाची अपडेट, आणखी एक अटक, पण पोलिसांनी ओळख गुप्त ठेवली

    नागपूर : सना खान खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अटकेचे सत्र सुरु आहे. जबलपूर पोलिसांनी शनिवारी आणखी एका आरोपीला अटक केली. आरोपीला जबलपूर येथूनच ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपीची ओळख…

    ‘मोबाइल गेम’ रोखण्यासाठी कारागृहात आता कॉइन बॉक्स; सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कारागृहातील बंदीवानांकडे आढळून येणाऱ्या मोबाइल फोनमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अनेकदा भेदल्याचे आढळून येत होते. मात्र, आता यावर तोडगा शोधून काढण्यात आला आहे. कारागृहात कॉइन बॉक्स लावून…

    औषध लावण्याच्या बहाण्याने बलात्कार; १६ वर्षीय पीडितेने मुलीला दिला जन्म, आरोपीचे वय ६३

    नागपूर : तुटलेल्या हाडांवर झाडपत्तीचे औषध लावण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीवर ६३ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून वृद्धाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक…

    पैसाच पैसा! महाराष्ट्रातील आमदार श्रीमंतीत दुसऱ्या स्थानी; हजारो कोटींचे मालक, आकडा वाचून शॉक व्हाल

    तुषार धारकर,नागपूर : देशाचा आर्थिक गाडा ओढण्यात महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील आमदारही धनसंपन्नता वाढविण्यात आघाडीवर आहेत. कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील आमदार संपत्तीच्याबाबतीत दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या…

    नागपुरात पोलीस पाटील भरती प्रक्रियात घोळ? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार…

    विदर्भात मान्सूनचं कमबॅक कधी होणार, हवामान विभागाकडून अपडेट, पाऊस कधी पडणार, जाणून घ्या

    नागपूर : गेल्या आठवड्याहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या जोरदार पावसाने सरप्लस वर गेलेल्या पावसाच्या सरासरीत घसरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक…

    You missed