चंद्रपुरातील वन्यजीवांचा कॉरिडॉर असुरक्षित! रेल्वे अपघात वाढले, ५ वर्षांपूर्वीचा अहवाल धूळखात
चंद्रपूर|पंकज मोहरीरजंगल परिसरातूनच टाकण्यात आलेले रेल्वेरूळ ओलांडताना वन्यजीवांचे अपघात होऊन जीव जातो. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. या वाढत्या अपघातांवर उपायोजना करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी अहवाल तयार…
निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.…
पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी
चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर…
राज्यमार्गाचे काम रखडले; नागरिकांमध्ये संताप, बीआरएसच्या अनोख्या आंदोलनाने वेधलं लक्ष
चंद्रपूर: जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अशाच एका आंदोलनातून बीआरएसने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. या…
किराणा दुकानात चिमण्यांच्या त्रास; दुकानदार वैतागला; पट्ट्यानं अनोखी शक्कल लढवली अन् अडचण दूर, काय घडलं?
चंद्रपूर: किराणा दुकानात चिमण्यांच्या त्रास वाढला. नको तिथं घरटी करू लागले. दुकानातील सामनावर चोच मारू लागले. या प्रकाराला दुकानदार वैतागला. चिमण्याचा बंदोबस्त करायचं त्याने ठरवलं. त्यानं अशी काही शक्कल लढवली…
पोलिसाची नजर फिरली अन् नको ते करुन बसला, CCTVमुळं पितळं उघड; नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर : नागरिकांची व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच घर फोडून मौल्यवान ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक गुन्हे…
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची थरारक झुंज; धिप्पाड शरीरयष्टीचा सर्वांचा लाडका ‘बजरंग’ गेला
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चिमूरपासून १५ किमी अंतरावरील वाहनगाव येथील शेतात घडली. मृत्युमुखी पडलेला वाघ हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आकर्षण असलेला बजरंग असल्याचे…
प्रदूषणात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर, दिवाळीच्या फटाक्यांमुळे परिस्थिती बिकट, नागरिकांची चिंता वाढली
चंद्रपूर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी; रविवारी फटाक्यांमुळे देशभरातील ८५ शहरांमध्ये मागील २४ तासांत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला होता. यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश असून पुणे टॉप तर चंद्रपूर दुसऱ्या…
सोन्याचे दागिने असल्याचे सांगून हाती दिले पितळ; नागपूरच्या व्यावसायिकाची दीड लाखांची फसवणूक
Nagpur News: कमी दरात दागिने देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा…