दिल्ली एअरपोर्टवरून PSI रणजित कासलेचा नवीन व्हिडिओ, ९ वाजता पुण्यात पोहोचणार
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2025, 8:54 pm निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा नवा व्हिडिओ समोरदिल्ली एअरपोर्टवरून रणजित कासलेचा व्हिडिओपुणे एअरपोर्टवर रात्री ९ वाजता पोहोचणार असल्याचा दावामला…
बीडच्या ‘आवादा’मधील चोरीचा अखेर छडा
Beed News : बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
तुझ्यासकट चार-पाच जणांना मारतो, मुजोर ट्रकचालकाला जमावानं चोपलं
दारु पिऊन गॅस सिलेंडरची धोकादायक वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला जमावाने चांगलाच धडा शिकवला.बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा प्रकार घडला.दारुच्या नशेत गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला लोकांनी जाब विचारलं.अरेरावीची भाषा वापरणाऱ्या…
बीड पोलिसांची कमाल! अवघ्या तासाभरात चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2025, 12:01 pm पांगरी रोड परिसरात एका ९ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली.अपहरणकर्त्याने मुलाच्या वडिलांकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही समोर आले आहे.…
देशमुख प्रकरणातील कळंबच्या महिलेसोबत काय घडलं? धनंजय देशमुखांकडून पोलिसांवर खेद व्यक्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 11:08 am संतोष देशमुख प्रकरणात कळंबच्या एका महिलेवरून संशय व्यक्त करण्यात येत होता. या महिलेवरून देशमुखांची बदनामी करण्याचा आरोपींचा डाव असल्याचं बोललं जात होतं. मात्र…
गोरगरीबांना लुटलं, पोलीस यंत्रणेकडूनही विश्वासघात, बीडच्या मल्टीस्टेट बँकांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा
Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2025, 2:53 pm बीड जिल्ह्यात दोन वर्षापासून मल्टीस्टेट बँकांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांचे कोट्यवधी रुपये…
Satish Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई
Police Demolished Satish Bhosale House : खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज पोलीस आणि वन विभागाने थेट बुलडोझर चालवला आहे. खोक्याने वन विभागाच्या जागेवर घर बांधलं होतं. त्यामुळे त्याच्या…
बीड पोलीस अॅक्शन मोडवर, धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर पोलिस कार्यालयात शरण!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2025, 5:55 pm धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे पोलिसांना शरण आले आहेत. खिंडकर हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला होता.…
खोक्यासमोर अडचणींचा डोंगर, शिकारीचा नाद भोवणार; पोलिसांनी बेड्या ठोकताच वनविभागही अॅक्शन मोडवर
Satish Khokya Bhosale Arrest and Forest Department action : सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. यानंतरही त्याच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. बीड पोलिसांनी खोक्याला उचलल्यानंतर…
प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक, बीडमध्ये आणण्याबाबत नवनीत काँवत काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2025, 1:19 pm आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले यानं बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करुन समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी…